Bhosari Business News : सोने-चांदीच्या आकर्षक दागिन्यांवर भरघोस सूट फक्त भोसरी येथील न्यू रूप लक्ष्मी ज्वेलर्समध्येच

एमपीसी न्यूज – विजया दशमी दसरा, दिवाळी, शुभकार्यासाठी दागिने खरेदी करण्यासाठी एकमेव उत्तम पर्याय म्हणजे भोसरी येथील न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स. सोने-चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर तब्बल 30 टक्क्यांपर्यंत भरघोस सूट देण्यात आली आहे. 100 टक्के होलमार्क असलेले शोरूम म्हणून प्रसिद्ध असलेले न्यू रूप लक्ष्मी ज्वेलर्सने यावर्षी ग्राहकांच्या सेवेची 30 वर्ष पूर्ण केली आहेत.

शुद्ध सोने, पारदर्शक व्यवहार व कमी मजूरीत दागिन्यांची उत्तम सेवा पुरवणारे न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स ग्राहकांच्या पसंतीस पाञ ठरत आहे. इथे लाईट वेट मध्ये टेंपल दागिने, चेन ब्रेसलेट, नवरत्न, वाजवी दरात उपलब्ध करुन दिले जातात. शोरुमला भेट देणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना त्याच्या पसंतीचे दागिने दाखवून, ग्राहक समाधान पुर्वक सेवा पुरविणे हीच न्यू रूप लक्ष्मी ज्वेलर्सची ओळख आहे.

रेडिमेड ज्वेलरी व कस्टमाईज ज्वेलरीची सेवा पुरविण्यामध्ये न्यू रूप लक्ष्मी ज्वेलर्सची स्पेशालीटी आहे. इथे सोने, चांदी, सर्व प्रकारचे नवरत्न, गिफ्ट आयटम्स यांची तत्पर सेवा देण्यात न्यू रूप लक्ष्मी ज्वेलर्सचा नावलौकिक आहे. न्यू रुपलक्ष्मी ज्वेलरी शोरुम हे 1000 स्वेअर फूट एरियात विसावलेले असून आवश्यक सर्व अत्याधुनिक सेवा इथे उपलब्ध आहेत.

ऑनलाईन पेमेंट ट्रान्जेक्शनची सोय रूप लक्ष्मी ज्वेलर्समध्ये उपलब्ध आहे. कोरोना काळात शोरुममध्ये सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन केले जाते. येणाऱ्या ग्राहकांची मशिनद्वारे टेस्ट केली जाते. प्रत्येक ग्राहकाला मास्क बंधनकारक आहे. ग्राहकांना पुरेपूर खबरदारी घेण्यासाठी सॅनीटाईझर पुरविले जाते. दस-याच्या शुभ मुहुर्तावर न्यू रुप लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक श्री. संजय उदावंत यांनी पिंपरी-चिंचवडमधील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

संपर्क : संतोष उदावंत 9325099199

पत्ता : पुणे-नाशिक महामार्ग, पीएमटी चौक, जनाई हाईट्स भोसरी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.