Bhosari : लहान मुलीचे आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर पोस्ट करणाऱ्याविरोधात गुन्हा

Crime against a person who posted a Offensive photo of a little girl on Facebook

एमपीसी न्यूज – लहान मुलीचे नग्नावस्थेतील फोटो फेसबुकवर पोस्ट करणाऱ्या नराधमाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सुरज जबार चव्हाण ( रा. चुन्नाभट्टी, सिंहगडरोड, गणेशमळा पुणे) असे आरोपीचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षक अमरदिप कृष्णा पुजारी यांनी गुरूवारी (दि.17) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी सुरज याने आपल्या फेसबुक अकाउंटवर एका लहान मुलीचे नग्नावस्थेतील फोटो पोस्ट केले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस पुढील तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.