Bhosari : फुल्ली फर्निश्ड ऑफिस कम गोडाऊन त्वरित विक्रीसाठी उपलब्ध

एमपीसी न्यूज – भोसरीच्या लांडेवाडी भागात टाटा मोटर्स रस्त्यालगत 2000 चौरस फूट क्षेत्रफळाचे फुल्ली फर्निश्ड ऑफिस कम गोडाऊन त्वरित विक्रीसाठी उपलब्ध आहे.

लघुउद्योग, सर्व्हिस स्टेशन, ऑफिस स्पेस, ट्रेडिंग कंपनी, डिझाईन सेंटर, वेयरहाउस, गोडाऊन, लाईट इंजिनिअरिंग वर्कशॉप आदींसाठी ही सर्वोत्कृष्ट जागा ठरू शकते. पाणी, वीज व पार्किंगची सोय असल्याने जागेचा ताबा मिळताच कामाला सुरूवात करता येणे शक्य आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आजच पुढील पत्त्यावर समक्ष भेट द्यावी किंवा मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन जागामालकांनी केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

पत्ताः  पेस ईडस्टीज प्रिमायसेस, शॉप नं 1/2 , एमआयडीसी, टेल्को रोड, हेवल्स गॅलेक्सी शोरुम शेजारी लांडेवाडी.भोसरी.
संपर्क मोबाईल नंबर बिरेनः 9082319352 | हुझेफा- 9987682554

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.