Bhosari : भोसरी विधानसभा मतदारसंघातर्फे बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

एमपीसी न्यूज- भोसरी विधानसभा मतदारसंघातर्फे बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. भोसरी येथील खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कार्यालयामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी शिरूर लोकसभा मतदार संघाच्या शिवसेनेच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट, अभिमन्यु (आबा)लांडगे, अनिल दुराफे ( विभाग प्रमुख) रमेश महादेव मंदिलकर (उपविभाग प्रमुख), सुरज हिरामण लांडगे (सामाजिक कार्यकर्ते शिवसेना ,युवासेना),विनय शामराव मोरजकर(शाखाप्रमुख), संदेश मुळे (युवासेना,शिवसैनिक),संदीप आंबादास उर्किडे (शाखाप्रमुख), काका बोराटे, सर्जराव (आबा) भोसले, मंकरद कदम, कृष्णा ज्ञानोबा वाळके, कल्पना रंगनाथ शेटे, योगेश काका बोराटे, सतीश मरळ ( विभाग प्रमुख ) आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.