Bhosari: जलंदा तंबा मारी यांचे निधन

एमपीसी न्यूज – भोसरी येथील जलंदा तंबा मारी (वय 68) यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले.

त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना आणि नातंवडे असा परिवार आहे.

त्यांचा सामाजिक आणि धार्मिक कार्यांत नेहमी सहभाग असायचा. आंतरराष्ट्रीय हॉकी पंच आणि प्रशिक्षक श्रीधरण तंबा यांच्या त्या मातोश्री होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.