Bhosari : पाेपटलाल रामचंद्र शिंगवी यांचे निधन

एमपीसी न्यूज – पाेपटलाल रामचंद्र शिंगवी यांचे लांडेवाडी, भोसरी या निवासस्थानी दुःखद निधन झाले. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. तसेच त्यांचा सामाजिक तसेच धार्मिक कार्यात सहभाग असायचा.

त्यांच्या निधनाबद्दल सुवालाल, रमणलाल, संतोषकुमार, आनंदकुमार, ऋषब, यश, पुरब आणि शिंगवी परिवार लांडेवाडी, भोसरी पुणे यांनी दुःख व्यक्त केले आहे.

संतोषकुमार व आनंदकुमार शिंगवी यांचे ते वडील होत. पाेपटलाल रामचंद्र शिंगवी यांच्या पार्थिवाची अंतयात्रा लांडेवाडी, भोसरी या निवासस्थानी आज रविवारी सकाळी अकरा वाजता काढणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.