Bhosari news: भिंतीवर रेखाटली जवानांची चित्रे; उदय मित्र मंडळाची अनोखी मानवंदना

एमपीसी न्यूज – भोसरीतील उदय मित्र मंडळाने (Uday Mitra mandal)  अनोखा प्रजासत्ताक दिन (Republic Day)  साजरा केला. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहण (Flag Hosting) करत भिंतींवर जवानांची चित्रे (soldier picture) रेखाटली. तसेच या चित्रातून जवानांना  मानवंदना (salute to Soldiers) देण्यात आली आहे.

स्वप्नील कंद, राजेश सांडभोर ,चंद्रकांत चव्हाण, सचिन पाटील, मयूर मोरे, , सुनील बगली, निखील दरंदळे, विवेक कांबळे, युवराज पवार,रितेश चाळके, गणेश पाटील, सचिन बगाडे, संतोष आंब्रे, मयूर दहिवळ, गणेश टिळेकर, प्रतीक मुळे, निखिल लांडगे, धीरज घोगरे, सुनील लांडगे, विकास लांडगे, गौतम शर्मा, नंदकुमार मुळे, तानाजी लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

चित्रकार व रांगोळीचे कलाकार शिवाजी कांबळे (Rangoli artist Shivaji Kamble) यांनी सर्व चित्रे रेखाटलेली आहेत. तसेच परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.