BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : नक्षत्राचं देण काव्यमंचच्या वर्धापदिनाचे आयोजन

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – भोसरी येथील नक्षत्राच देण काव्यमंचाच्या वर्धापनदिनानिमत्त विविध कार्यक्रमाचे आय़ोजन केले आहे.

भोसरीतील  कै. धोडिंबा फुगे मैदान येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात रविवारी दि. 6 जानेवारीला दुपारी बारा वाजता कार्यक्रम होणार आहे. यामध्ये राज्यस्तरीय प्रेम काव्यमैफलीचे आयोजन केले आहे.कार्यक्रमाचे उदघाटन उद्योजक शंभु पवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. शांताराम हिवराळे असणार आहे. कार्यक्रमात आतापर्यंत नक्षत्राच देण काव्यमंचचा इतिहास कवी वादळकार राजेंद्र सोनवणे हे मांड़णार आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.