Bhosari : प्रल्हाद गव्हाणे यांचे निधन

एमपीसी न्यूज- भोसरीतील सांप्रदायिक कुटुंबातील प्रल्हाद जंगल गव्हाणे यांचे (वय 62) अल्पशा आजाराने आज निधन झाले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, दोन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.

सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत आणि रोहित गव्हाणे यांचे ते बंधू अंकुश चिंचवडे यांचे ते मेहुणे आणि उद्योजक श्याम गव्हाणे, बबलू गव्हाणे यांचे ते वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.