Bhosari : संदीप कांबळे यांना जिल्हास्तरीय कृतिशील शिक्षकेतर पुरस्कार

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती पुणे जिल्ह्याच्या वतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय कृतिशील शिक्षकेतर पुरस्कार सांगवी येथील बाबुराव घोलप महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक संदीप जयराम कांबळे यांना प्रदान करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

भोसरीच्या अंकुशराव लांडगे नाट्यगृहात शुक्रवारी (दि. २२) झालेल्या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1