Bhoshari: दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली

एमपीसी न्यूज – पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना पुणे महानगर परिवहन मंडळाच्या कामगारांनी श्रद्धांजली वाहिली.

भोसरीतील बीआरटी बसस्थानकामध्ये आज (रविवारी) जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी महापौर राहुल जाधव, भोसरीचे आमदार महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, सभागृह नेते एकनाथ पवार, भाजपच्या प्रदेश नेत्या उमा खापरे, नगरसेवक नितीन लांडगे, नगरसेविका भिमाबाई फुगे, पीएमपीएमएलचे अधिकारी संतोष माने, प्रकाश जवळकर, उद्योजक बाळासाहेब जवळकर, राहुल जाधव, दिलीप जाधव, शीलरत्न बाणे, कामगार नेते गणेश गवळी, वाहतूक नियंत्रक विजय असादे, मोहन मुळुक, धनाजी कदम, सुभाष सातपुते, श्रामदास माळी, कुंदन काळे, गुणवंत गडदे, खंडू शिवले, काळुराम लांडगे उपस्थित होते.

  • पुलवामा येथे तब्बल 350 किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश- ए- मोहम्मदच्या दहशतवाद्याने 14 फेबुवारी रोजी सीआरपीएफच्या ताफ्यावर चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात 39 जवान शहीद झाले आहेत. या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.