22.4 C
Pune
शनिवार, ऑगस्ट 13, 2022

CWG 2022: जेरेमी लालरिनुंगानं देशासाठी सुवर्ण जिंकलं! बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताच्या खात्यात पाच पदक

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेत (CWG 2022) भारताच्या जेरेमी लालरिनुंगानं देशासाठी सुवर्णपदक जिंकलं आहे. पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात आपला दबदबा कायम ठेवताना रविवारी स्नॅचमध्ये 140 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो असं एकूण 300 किलो वजन उचलत सोनेरी यश संपादन केलं. 

ED Detain Sanjay Raut : संजय राऊत ईडीच्या ताब्यात, 9 तासांच्या चौकशीनंतर कारवाई

या स्पर्धेतील भारताचं हे दुसरं सुवर्णपदक आहे. महत्वाचं म्हणजे, बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतानं आतापर्यंत एकूण पाच पदकं जिंकली आहेत. भारतानं हे सर्व पदक वेटलिफ्टिंगमध्येच जिंकली आहेत.

spot_img
Latest news
Related news