BJP : भाजपा युवा मोर्चाची जंम्बो कार्यकारणी जाहीर

एमपीसी न्यूज – भारतीय जनता युवा मोर्चाची पिंपरी-चिंचवड शहराची (BJP)जंम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा मंगळवारी  संत तुकारामनगर, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे उत्साहात पार पाडला.

भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकार्‍यांना(BJP) नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, पक्षाचे शहर चिटणीस नामदेव ढागे, संजय मंगोडिकर, राजू दुर्गे, शीतल शिंदे, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष व संयोजक तुषार हिंगे, महिला शहराध्यक्षा सुजाता पालांडे, अल्पसंख्याक मोर्चाचे शाकिर शेख, कामगार प्रकोष्ठ नामदेव पवार, सांस्कृतिक प्रकोष्ठ विजय भिसे, किसान मोर्चाचे गुलाब बनकर, वैद्यकीय प्रकोष्ठ डॉ. प्रताप सोमवंशी, दिव्यांग सेलचे शिवदास हांडे, बेटी बचाओ बेटी पढाओचे प्रिती कामतीकर, वाहतुक सेलचे दीपक मोढवे पाटील, जैन प्रकोष्ठ संदेश गादिया आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Pune: 11 गावांतील विकासकामे बंद होता कामा नये ; माजी नगरसेवकांची आयुक्तांकडे मागणी 

भाजपा युवा मोर्चाची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारणी पुढीलप्रमाणे!

उमेश सांडभोर, भूषण गायके, अक्षय कामठे, मनीष यादव, रवी भिलारे, कार्तिक कृष्णन, अक्षय शिंदे, तेजस फाळके, मंगेश नढे, नयम पालवे, साक्षी जाधव, सारिका माळी, हर्षाली शिरसाळे, अजय भोंडवे, मयूर काळभोर, अक्षय साळवी (सर्व उपाध्यक्ष), सतीश नागरगोजे, दीपक नागरगोजे, सनी बारणे, शिवम डांगे, मोहन राऊत, राहूल खाडे, सचिन बंदी, साची दोषी, सुधीर साळुंखे (सर्व सरचिटणीस), सुमित घाटे, मेहुल जैन, केतन पाटील, गौरव शिरूडे, हर्षल भोसले, शिवानी पाटील, भावना पवार, पराग जोशी, शुभांगी कसबे, सागर घोरपडे (चिटणीस), गणेश संभेराव (प्रसिद्धीप्रमुख), अनिकेत शेलार, अजय मोरे, सुजाता कापसे (विद्यार्थी आघाडी), योगश चिंचवडे (विधानसभा प्रमुख), आदम मुलानी (सोशल मीडिया), सुहास आढाव, विक्रांत गंगावणे (कार्यकारी सदस्य), विशाल उकिरडे (पिंपरी विधानसभा उपाध्यक्षा), ऋषिकेश भेगडे (प्रभाग क्रमांक 9 अध्यक्ष), चंदन सिंह (पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष), अ‍ॅड. राजेश राजपुरोहित (कायदा सेल), यश आसवानी (संयोजक, उद्योग आघाडी), हेमंत पाटील (सहसंयोजक, उद्योग आघाडी)

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.