New Delhi : युतीवर शिक्कामोर्तब ; भाजप 144 शिवसेना 126 मित्रपक्ष 18

उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्याची शक्यता

  • एमपीसी न्यूज- मागील काही दिवसांपासून भाजप शिवसेना युतीसंदर्भात होत असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. नवी दिल्ली येथे भाजप पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत तब्बल नऊ तास चाललेल्या बैठकीत भाजप 144 जागा शिवसेना 126 जागा तर मित्रपक्ष 18 जागा लढवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्याचबरोबर उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्याचे या बैठकीत ठरल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.