Video by Shreeram Kunte : बंगालमध्ये भाजपच येणार. प्रशांत किशोर यांची कबुली?

एमपीसी न्यूज – ममता दीदींचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर नुकतेच एका ऍपवरच्या ओपन चॅटमध्ये बंगालमध्ये मोदी लोकप्रिय आहेत आणि भाजप आघाडीवर आहे असं बोलून गेले आणि राजकीय भूकंप झाला. या घटनेच्या सर्व बाजू, राजकीय सल्लागार नेमकं काय आणि कसं काम करतात, सोशल मीडियामुळे लोकशाहीवर काय परिणाम होत आहेत या सगळ्याचा वेध घेतला आहे या श्रीराम कुंटे यांच्या या व्हिडिओतून. .

YouTube link-  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.