_MPC_DIR_MPU_III

Pune : कसबा मतदार संघातून भाजपच्या मुक्ता टिळक विजयी

एमपीसी न्यूज – कसबा मतदार संघातून भाजपच्या मुक्ता टिळक या विजयी झाल्या आहेत. या मतदार संघात एकूण एक लाख 49 हजार 825 मतदारांनी मतदान केले होते. आज सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. यामध्ये मुक्ता टिळक यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. ही आघाडी त्यांनी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली होती. त्यामधील मुक्ता टिळक 71 हजार 823, मतांनी विजयी झाल्या तर अरविंद शिंदे 45 हजार 602 मते पडली. 

_MPC_DIR_MPU_IV

कसबा विधानसभा मतदार संघ – (14 फेरी)-एकूण मतदान 149825
भाजप  :- मुक्ता टिळक – 56970 – आघाडीवर

_MPC_DIR_MPU_II

# मुक्ता टिळक 21270 अरविंद शिंदे 9438 अजय शिंदे 2680 विशाल धनवडे शिवसेना बंडखोर, 3135 मुक्ता टिळक 10 हजार मतांनी पुढे

# कसबा विधानसभा मतदार संघ
मुक्ता टिळक – 3422 – आघाडीवर, काँग्रेस :- अरविंद शिंदे – 2568, मनसे :- अजय शिंदे – 577

# कसबा मतदारसंघातून मुक्त टिळक, योगेश टिळेकर, चंद्रकांत पाटील आघाडीवर

 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.