BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : भाजपच्या पिंपरी विधानसभा मतदारसंघ मंडळ अध्यक्षपदी हरिष भोसुरे 

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी  पिंपरी विधानसभा मतदारसंघ मंडळ अध्यक्ष पदी हरिष भोसुरे यांची निवड झाली आहे.  

समाजासाठी आणि पक्षासाठी हरिष भोसुरे यांचे कार्य पाहून, “या क्षेत्रात आपण गेली अनेक वर्षे कार्यरत आहात. आपल्या सारख्या व्यक्तीकडे हे पद आल्यामुळे याचा चांगलाच उपयोग पक्ष व समाजकार्यास होईल याचा आम्हाला विश्वास आहे” असे नियुक्तीपत्र देवदास शिंदे यांच्या तर्फे देण्यात आले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3