Blood donation : रक्तदान शिबिराला प्रतिसाद

एमपीसी न्यूज : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संभाजीनगर येथील स्वयंसेवक दिवंगत विजयराव गोविंदराव पाठक यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात (Blood donation) 55 जणांनी रक्तदान केले.

Bhosari Burglary : बंद घराचे  कुलूप तोडून पावणे चार लाखांची घरफोडी

याप्रसंगी, जिल्हा संघचालक विनोद बन्सल, गटाचे संघचालक नरेंद्र गुप्ता, जिल्हा कार्यवाह महेश्वर मराठे, जिल्हा सहकार्यवाह अमोल देशपांडे, उमेश कुटे, गटाचे कार्यवाह सचिन ढोबळे, माजी नगरसेवक केशव घोळवे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, योगिता नागरगोजे, (Blood donation) शिव शंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय तोरखेदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम कुलकर्णी यांनी केले. तर, किशोर माने यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.