Charholi : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्त रक्तदान शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्त (Charholi) चऱ्होली येथील तनिष ऑर्चिड फेज -2 व सह्याद्री प्रतिष्ठान हवेली यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Maharashtra Bhushan Award : ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर!

हे शिबिर 12 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी पाच वाजेपर्यंत तनिष ऑर्चिड फेज -2 येथील क्बल हाऊस येथे होणार आहे. या रक्तदान शिबिरासाठी संजिवनी ब्लड बँक भोसरी यांचे सहकार्य लाभणार आहे. या शिबिरात सामिल होण्यासाठी इच्छुकांना https://forms.gle/JCBkfQiTiTvDXoTo9  या लिंकवर नाव नोंदणी करता येणार आहे . तसेच अधिक माहितीसाठी अभय भंडारे – 7276505338 अमर रितपूरे – 9112389906 भूषण लढे – 9967623098 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.