Ravet Business News: रावेत येथील नम्रता ग्लोरिया प्रकल्पात घर बुक करा अन् आयुष्यातील स्वप्न साकार करा!  

सुंदर घर, दर्जेदार बांधकाम म्हणजे नम्रता कन्स्ट्रक्शन

एमपीसी न्यूज – सणासुदीच्या दिवसात अनेकजण आपले स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करीत असतात. घर खरेदी हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचे आणि मोठे स्वप्न असते.त्यासाठी विविध प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी फिरतात. पण, आता तुम्हाला फार फिरण्याची गरज नाही. कारण, तुमच्या स्वप्नातील घराचा, चांगल्या परिसराचा, दर्जेदार काम असलेल्या घराचा शोध आता नम्रता कॉन्स्ट्रक्शन आणि ओंकार ग्रुपच्या रावेत  येथील नम्रता ग्लोरिया या प्रकल्पाद्वारे संपणार आहे. त्यामुळे थोडेच फ्लॅट शिल्लक असलेल्या या प्रकल्पात लवकरात-लवकर घर बुक करुन आपले स्वप्न साकार करा…!

रावेत चौक आणि मुकाई चौकापासून जवळच नम्रता कॉन्स्ट्रक्शन आणि ओंकार ग्रुपच्या  वतीने नम्रता ग्लोरिया प्रकल्प साकारण्यात येत आहे. 2 बीएच-के घरांचा कमीत कमी कार्पेट एरिया हा 750 चौरस फुटांचा असणार आहे. वास्तुशास्त्रानुसार घरे बनविण्यात येत आहेत. घरांचे दर बाजारातील अत्यंत स्पर्धात्मक दर आहेत.सध्याच्या कोविड स्थितीच्या पार्श्वभूमीवर लवकरच या घरांचा ताबाही देण्यात येणार आहे.

प्रकल्पातील घरे अत्यंत हवेशीर आणि प्रकाश असणारी असतील. या प्रकल्पातील दोन इमारतीमधील फ्लॅट संपले आहेत. या प्रकल्पात 150 हून अधिक रहिवासी आनंदाने राहत आहेत.  शेवटच्या इमारतीमध्ये काही मोजकेच फ्लॅट शिल्लक आहेत. त्यामळे घर  खरेदीदारांसाठी ही शेवटची संधी आहे.

 

प्रकल्पाच्या भोवतालच्या परिसराचे विहंगम दृष्य, आकर्षक डिझाइन, आधुनिक सुविधा यामुळे जगण्याला एक आयाम प्राप्त होणार आहे. या प्रकल्पापासून आयटी हब जवळच आहे. त्यामुळे सर्वोत्कृष्ट जीवनाचा अनुभव मिळणार आहे.प्रकल्पातील घरे अत्यंत आरामशीर आणि सुख सुविधांनी युक्त असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला मित्र परिवारासमवेत विविध खेळ खेळता येतील. घराच्या आवारात असलेल्या झाडांवर  विविधरंगी फुलपाखरे बसतात. त्याचा आनंद काही औरच असेल.

बाजारपेठ, मॉल,  रुग्णालय अशा सर्व सुविधा प्रकल्पापासून जवळच आहेत. त्यामुळे महिलांना घर आणि करिअर यामध्ये मेळ साधणे शक्य होणार आहे. कुटुंबातील मुलगा, पती, वडील अशा सर्वांनाच त्यांच्या घाईगडबडीची दिनचर्या संपल्यावर घरी आल्यावर कुटुंबीयांसमवेत वेळ घालविणे ही आनंददायक बाब असेल.

वाढदिवसासारखे कार्यक्रम करण्यासाठी प्रशस्त लॉनचीही सुविधा आहे. पिंपरी-चिंचवड सारखा आधुनिक परिसर आणि रावेत यामध्ये हा प्रकल्प  आहे. हिंजवडी आयटी पार्क आणि मुंबई बंगळुरू महामार्गापासून जवळच हा प्रकल्प आहे. शिक्षण, करमणूक, खरेदी, हेल्थकेअर अशा सर्व सुविधांची कनेक्टिव्हिटी चांगली आहे.

 

…असे आहे प्रकल्पाचे बांधकाम!

नम्रता कॉन्स्ट्रक्शन आणि  ओंकार ग्रुपच्या  वतीने उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पाचे  बांधकाम हे भूकंपरोधक आहे. घराच्या आतून आणि बाहेरून सहा इंच जाडीच्या भिंती असतील. घराच्या आतील बाजूने जिप्सम तर बाहेरील बाजूने सॅण्ड फेज्ड फिनिश करण्यात येत आहे.

_MPC_DIR_MPU_II

वॉशरूम, किचन प्लॅटफॉर्म , टॉयलेटसाठी द्यादो टाईल्स वापरण्यात येत आहेत. लिव्हिंग रूम, बेड रूम आणि किचनसाठी इंपोर्टेड व्हेट्रीफाइड टाईल्स वापरण्यात येत आहेत. टेरेससाठी न घसरणाऱ्या वूडन फिनिश टाईल्स वापरण्यात येणार आहेत. घराच्या मुख्य दरवाजाला फ्लश डोअर  लावण्यात येणार आहे.

बेडरूमला मौल्डेड फ्लश डोअर, टॉयलेटला वॉटर प्रूफ फ्लॅश डोअर असेल. टेरेससाठी अल्युमिनिअम स्लायडिंग डोअर, तीन ट्रॅक असलेल्या स्लायडिंग विंडोज असणार आहेत. किचेनमध्ये फूड प्रोसेसर, फ्रिज, ओव्हन यासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिकल पॉईंट असणार आहे. ड्राय बाल्कनी मध्ये वॉशिंग मशीन साठी स्वतंत्र सुविधा असेल.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये!
* जिम आणि मल्टिपर्पज हॉल
* मेडिटेशन , ध्यान यासारख्या सुविधा
* टेबल टेनिस, कॅरम बोर्ड यासारख्या इनडोअर गेमची सुविधा
* चिल्ड्रेन प्ले एरिया
* सिनिअर सिटीझन एरिया
* सीसीटीव्ही, व्हिडिओ डोअरफोन, बूम बर्रीयर, इंटरकॉमची सुविधा
अधिक माहितीसाठी समक्ष भेट द्या अथवा संपर्क साधावा –
Website –  www.namratagloria.com

 

Namrata Gloria  

Site: S. No. 76/2, Behind Water Tank, Near Mukai Chowk, Ravet, Pune 412 101
Ph.: +91 90110 49260,  +91 90110 49230

[email protected]www.namratagloria.com
HO.: Omkar Group, Office No. 222, Laxmi Complex, Adj. Big Bazar, Chinchwad, Pune 19
Ph.: +91 20 2745 6500

Location

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.