BNR-HDR-TOP-Mobile

katraj : पतंग उडवताना टेरेसवरून पडून १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

132
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – कात्रज येथील गोकुळनगरमध्ये १२ वर्षांच्या मुलाचा टेरेसवरून पडून मृत्यू झाल्याची घटना कात्रज येथील गोकुळनगरमध्ये बुधवारी, दि. १६ रोजी घडली. ओम अतकरे असे मयत मुलाचे नाव आहे. इमारतीच्या टेरेसवर पतंग उडवण्यासाठी गेला असता त्याचा पाय घसरून तोल गेल्याने तो खाली कोसळला, असे सूत्रांनी सांगितले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.