_MPC_DIR_MPU_III

Pimpri : पिंपरी-चिंचवड विभागाच्या ब्राम्हण जागृती सेवा संघाची कार्यकारणी जाहीर

एमपीसी  न्यूज  –  ब्राह्मण जागृती सेवा संघ पिंपरी चिंचवड विभागाचे पदाधिकारी वाटप महाराष्ट्र सहसचिव रोहन जोशी, महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख आशिष जोशी, पुणे जिल्हा अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. 
_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II
नवनिर्वाचित पदाधिकारी पुढील प्रमाणे आहेत.  तपन इनामदार –  शहराध्यक्ष, रविन्द्र सुभेदार – उपाध्यक्ष, ऋषिकेशराजहंस – कार्याध्यक्ष, अतुल रेणावीकर – कोषाध्यक्ष, राजनजी लोणकर – सरचिटणीस,पंकज कंदलगावकर – चिटणीस, अभिषेक करवंदे – चिंचवड विभाग प्रमुख, सुजित कुलकर्णी – मोशी विभाग प्रमुख. सर्व पदाधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. सर्व पदाधिकारी यांचा कार्यकाल 4 ऑक्टोबर 2019 पर्यंत  असेल अशी माहिती संस्थेचे सहसचिव रोहन जोशी यांनी दिली.
_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.