Breaking News : सिटी ग्रुपचे अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

एमपीसी न्यूज-  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय व सिटी ग्रुपचे अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने ही (Breaking News) छापेमारी केली आहे.पुण्यात आयकर विभागाने 8 ठिकाणी छापेमारी केली आहे.

Talegaon Dabhade news : बदलत्या जगासोबत बदल आत्मसात करा

आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयातून पुण्यातील उद्योजक असलेले सिटी ग्रुपचे चेअरमन आणि अमनोरा पार्कचे सर्वेसर्वा अनिरुद्ध देशपांडे यांच्यावर आज सकाळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. देशपांडे यांच्या घर आणि कार्यालयाची झाडाझडती पहाटेपासूनच सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.