Pimpri : पिंपरी युवा सेनेच्या वतीने दापोडी, निगडी पीएमपीएलमध्ये श्रीरंग बारणे यांचा प्रचार

एमपीसी न्यूज –  श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पिंपरी युवा सेनेच्या वतीने दापोडी ते निगडी ,निगडी ते दापोडी  पीएमपीएलने बसने प्रवास करत प्रवाशांशी संवाद साधून मतदारांना आपले उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना  विजय करा असे आव्हान केले.

यावेळी  युवती सेना अधिकारी प्रतिक्षा  घुले, पिंपरी विधानसभा संघटक निलेश हाके, युवासेना विभाग अधिकारी ओंकार जगदाळे, सनी कड, अजय पिल्ले, गोरख मामा मेमाने आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.