Chinchwad : बालगोपाळांसाठी टाळदिंडी आणि लेझीम प्रशिक्षण वर्गाचे चिंचवडगाव येथे आयोजन
एमपीसी न्यूज - पतंजली योग समिती, संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान व संस्कृती संवर्धन व विकास महासंघ , गीता परिवार या सर्व संघटनांनी वयोगट 8 ते 16 मधील बालगोपाळांसाठी टाळदिंडी आणि लेझीम प्रशिक्षण वर्गाचे दि. 17 ते 30 एप्रिल या दरम्यान…