Browsing Category

लोणावळा

Karla : एकविरा गडावर पालखी सोहळ्यासाठी आलेल्या महिलेचे मंगळसूत्र पळवले

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील कार्ला येथे एकविरा देवीचा पालखी (Karla) सोहळा सुरु आहे. या सोहळ्यासाठी पनवेल येथून आलेल्या एका भाविक महिलेच्या गळ्यातील एक लाख 20 हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 15) सायंकाळी…

Lonavala : श्रीरामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती दिवशी शहरातील मांस विक्री दुकानं बंद ठेवण्याची…

एमपीसी न्यूज - येत्‍या आठ दिवसांत श्रीरामनवमी, महाविर जयंती, हनुमान जयंती ( Lonavala) आहेत. या सणाच्या दिवशी राज्यशासन परिपत्रका प्रमाणे लोणावळा विभागातील मटण, मांस, कत्तलखाने व इतर मांस विक्री दुकाने बंद ठेवण्यात यावीत, अशी मागणी भारतीय…

Railway : कामशेत- तळेगाव दरम्यानचे रेल्वे फाटक दुरुस्तीच्या कामासाठी दोन दिवस बंद

एमपीसी न्यूज - पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावरील कामशेत-तळेगाव रेल्वे स्थानकां दरम्यानचे रेल्वे फाटक (Railway) दुरुस्तीच्या कामासाठी बुधवार (दि. 17) आणि गुरुवारी (दि. 18) बंद राहणार आहे. याबाबत पुणे रेल्वे मंडळाचे जनसंपर्क अधिकारी रामपाल…

Karjat :  विरोधकांना मतदारसंघच माहीत नाही – महेंद्र थोरवे

एमपीसी न्यूज - खासदार श्रीरंग बारणे यांनी गेल्या दहा वर्षांत मावळ लोकसभा मतदारसंघाच्या ( Karjat)  काना-कोपऱ्यात काम केलेले असताना, त्यांनी कामच केले नाही, अशी टीका करणाऱ्या विरोधकांना हा मतदारसंघच माहित नाही, असे म्हणावे लागेल, असा…

Maval : नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक जागा महत्त्वाची – दिनेश शर्मा

एमपीसी न्यूज - लोकसभेची ही निवडणूक देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. नरेंद्र मोदी यांना अभूतपूर्व मताधिक्याने  पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे महायुतीच्या  (Maval) सर्व पदाधिकारी व…

Panvel : पनवेल तालुक्यातील चिखले ग्रामस्थांचा खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा

एमपीसी न्यूज - पनवेल तालुक्यातील चिखले या गावातील ग्रामस्थांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना  एकमुखी पाठिंबा जाहीर केला.खासदार बारणे यांनी दुपारी…

Lonavala : महायुती सरकारमुळेच पुणे- लोणावळा लोहमार्गाच्या चौपदरीकरणाचा विषय मार्गी  – खासदार…

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील ( Lonavala ) महायुती सरकारने 2,500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे पुणे लोणावळा लोहमार्गाच्या चौपदरीकरणाचा विषय मार्गी लागला आहे, अशी माहिती मावळ लोकसभा…

Expressway Block : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवस ब्लॉक

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बुधवार (दि. 3 April ) आणि गुरुवारी (दि. 4 April ) दुपारी बारा ते दोन या कालावधीत ब्लॉक घेतला जाणार आहे. द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसवण्याचे काम या कालावधीत केले जाणार आहे.Maharashtra News :…

Panvel : ‘अब की बार चार सौ पार’च्या घोषणांमध्ये पनवेलमध्ये भाजपकडून बारणे यांचे स्वागत

एमपीसी न्यूज - 'अब की बार, चार सौ पार', 'फिर एक बार, मोदी सरकार' अशा घोषणा देत, फटाक्यांची आतषबाजी करीत पनवेलमधील भाजप कार्यकर्त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप- राष्ट्रवादी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग…

Lonavala : लोणावळा ग्रामीण व शहर परिसरात हुक्का पार्लरवर छापा, 93 हजारांचा मुद्देमाल जप्त

एणपीसी न्यूज - लोणावळा शहर, तसेच ग्रामीण भागात बेकायदा हुक्का पार्लरवर ( Lonavala ) पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांच्या पथकाने छापा दरम्यान 93 हजार 530 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि.17) मध्यरात्री केली.याप्रकरणी…