Browsing Category

चिंचवड

Chinchwad: प्रीपेड टास्क च्या बहाण्याने  तरुणीची 13 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज -  प्रीपेड टास्क च्या बहाण्याने तरुणीची तब्बल 13 लाख 89 हजार रुपयांची (Chinchwad)फसवणूक केली आहे. ही घटना 28 फेब्रुवारी 2024 ते 4 मार्च 2024 या कालावधीत चिंचवड येथे घडली आहे.याप्रकरणी 27 वर्षीय तरुणीने निगडी पोलीस…

Chinchwad : श्री आदिश्वरजी जैन श्वेतांबर ट्रस्ट तर्फे “भगवान महावीर जन्म कल्याणक” या…

एमपीसी न्यूज - भगवान महावीर यांच्या दोन हजार 622 जन्म कल्याणक निमित्त श्री आदिश्वरजी जैन श्वेतांबर ट्रस्ट तर्फे रथयात्रा काढण्यात आली. रविवारी (दि. 21) काढण्यात आलेल्या या रथयात्रेत(Chinchwad) जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. …

Chinchwad : आयआयटी कानपूरचे टॉपर विनयकुमार चौबे टाटा मोटर्स मधील महिला अभियंत्यांकडून प्रेरित होतात…

एमपीसी न्यूज - आयआयटी कानपूरचे टॉपर असलेले पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (Chinchwad)यांनी टाटा मोटर्स मधील महिला अभियंत्यांशी संवाद साधला. त्यांनी शनिवारी (दि. 20) चिंचवड येथील ट्रिम चेसिस फिटमेंट (टीसीएफ) 2 (ओमेगा…

Loksabha election : औंध जिल्हा रुग्णालय, सांगवीतील स्पर्धा परीक्षा केंद्रात मतदार जनजागृती

एमपीसी न्यूज - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत  चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये (Loksabha election) मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी औंध जिल्हा रुग्णालय, सांगवीतील स्पर्धा परीक्षा केंद्रात मतदार…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरात 24 ठिकाणी झाडे पडली

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी (दि. 16) सायंकाळी वादळ (Chinchwad) आले. यामध्ये 24 ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. या घटनांमुळे वाहने आणि घरांचे ठिकठिकाणी नुकसान झाले आहे.मंगळवारी सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण तयार…

Chinchwad : बालगोपाळांसाठी टाळदिंडी आणि लेझीम प्रशिक्षण वर्गाचे चिंचवडगाव येथे आयोजन

एमपीसी न्यूज - पतंजली योग समिती, संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान व संस्कृती संवर्धन व विकास महासंघ , गीता परिवार या  सर्व संघटनांनी वयोगट 8 ते 16 मधील बालगोपाळांसाठी टाळदिंडी आणि लेझीम प्रशिक्षण वर्गाचे   दि. 17 ते  30 एप्रिल  या दरम्यान…

Pimpri : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येकाच्या जीवनात प्रेरणास्त्रोतापेक्षा कमी नाहीत – अजित…

एमपीसी न्यूज - डॉ. बाबासाहेबांनी तळागाळातील सर्वसामान्य माणूस सर्वशक्तिनिशी जागा केला. त्याला आत्मसन्मान, स्वाभिमान, अस्मिता व सामर्थ्याची जाणीव करून दिली तसेच मानसिक गुलामगिरीतून मुक्त करून हक्काने जगण्याचे शिकवले. त्यासाठी संघर्षाचे…

Wakad : गांजा विक्री प्रकरणी महिलेला अटक

एमपीसी न्यूज - गांजा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका महिलेला (Wakad) अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 13) दुपारी म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड येथे करण्यात आली.पोलीस अंमलदार प्रसाद जंगीलवाड यांनी वाकड पोलीस ठाण्यात…

Bhosari : गुंतवणुकीतून 20 पटीने नफा देण्याच्या बहाण्याने 27 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - गुंतवणूक केल्यास 20 पटीने नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून 27 लाख 45 हजार रुपयांची फसवणूक (Bhosari) केली. ही घटना 26 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत एमआयडीसी भोसरी परिसरात घडली.विवेक भीमराव पाटील (वय 43, रा. चिंचवड) यांनी…

Chinchwad : अल्पवयीन वाहनचालक वाहतूक पोलिसांच्या रडारवर

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन चालवण्याचा परवाना नसताना वाहने दिल्याने अपघाताचा धोका वाढतो. परिणामी मुलांच्या भविष्यावर गंभीर परिणाम होतो. मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तसेच अपघातांची संख्या कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड…