Pune : क्षमतेपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग व प्रवाह बांधावरुन वाहू लागल्यामुळे कालवा फुटला ? (व्हिडीओ)

एमपीसी न्यूज- उजवा मुठा कालवा फुटण्याआधी काही मिनीटांपुर्वीचे हे दृश्य एका स्थानिक नागरिकाने काढलेल्या व्हिडीओत दिसत आहे. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन पुणे भेटीवर असताना उजवा मुठा कालवा फुटण्यामागे उंदीर, घुशी आणि खेकड्यांनी छिद्रे केल्यामुळे झाल्याचे निदर्शनास असल्याचे सांगितले होते. त्यावरुन प्रचंड वादंग निर्माण झाला. परंतु या व्हिडीओतुन असे लक्षात येते की क्षमतेपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग, प्रवाह कालव्याच्या बांधावरुन वाहून जात असल्याचे दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.