-MPC-TOP-MOST-BANNER-I

SC Accept CBI Enquiry: सुशांतसिंह आत्महत्येची होणार सीबीआय चौकशी, बिहार सरकारची शिफारस मान्य

CBI probe into Sushant Singh's suicide, Bihar govt's recommendation accepted

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – बॉलीवूड अभिनेता सुशांतसिह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी बिहार सरकारची सीबीआय चौकशीची शिफारस केंद्राने मान्य केली आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की बिहार सरकारची शिफारस मान्य केल्यानंतर तपास सीबीआयकडे सोपविण्यात येणार आहे.

दरम्यान, सीबीआय चौकशीची मागणी करणारी मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिकेवरील सुनावणी सात ऑगस्टपर्यंत तहकूब केली आहे. या जनहित याचिकेची प्रत मिळाली नसल्याचे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn