Nigdi : पायी जाणा-या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – पायी चालत जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना मंगळवारी (दि. 18) चिंचवडमधील संभाजीनगर येथे घडली.

छाया नंदकिशोर तोवर (वय 42, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री आठच्या सुमारास तोवर या पायी जात होत्या. त्यावेळी त्यांच्या घरा समोरील रोडवर दोन अज्ञात इसम दुचाकीवरुन आले. त्यांनी तोवर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. यामध्ये मंगळसूत्रांचा काही भाग तुटून चोरट्याच्या हातात गेला. तर काही भाग रस्त्यावर पडला. यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'879f244fbe4a2c58',t:'MTcxNDA1NjU5MC44NzEwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();