Chakan : पोटच्या मुलीसोबत गैरवर्तन करणाऱ्या आईवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पोटच्या अल्पवयीन मुलीशी एका व्यक्तीसोबत (Chakan) मिळून आईने गैरवर्तन केले. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी आई आणि तिच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हा धक्कादायक प्रकार ऑक्टोबर 2022 ते 20 एप्रिल 2023 या कालावधीत चाकण येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीसोबत फिर्यादी यांच्या पत्नीने गैरवर्तन केले. पत्नीने मुलीचे लैंगिक शोषण केले.

Pune : ‘अशा’ प्रकरणांत हॉटेल सील करण्याचा अधिकार पोलिसांना नाही

तसेच पत्नीच्या साथीदाराने मुलीने लैंगिक अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

https://youtu.be/xALZieGCGko

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.