Chakan : चाकण भागामध्ये वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

एमपीसी न्यूज- पुणे नाशिक महामार्गासह सर्वच रस्त्यांवर चाकण भागात वाढलेली रहदारी, बेशिस्त वाहनचालक, प्रचंड वाढलेली अवैध प्रवासी वाहने, वाहतूक पोलिसांची उदासीनता यामुळे महामार्गावर पुनःपुन्हा वाहतूक कोंडीची समस्या उग्र होत आहे. या वाहतुकीमध्ये सुधारणा करायची असेल, तर योग्य नियोजन , अवैध वाहतुकीला लगाम आणि महामार्गाचे सहापदरीकरण मार्गी लावून गरजेच्या ठिकाणी उड्डाणपूल तत्काळ उभे राहणे गरजेचे झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.