Pune : चंद्रभागा भगवानराव चिकणे-देशमुख यांचे निधन

एमपीसी न्यूज – श्रीमती चंद्रभागा भगवानराव चिकणे-देशमुख यांचे मंगळवार (दि. 25) डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. वारकरी संप्रदायाचे  हरीश भगवानराव चिकणे-देशमुख  यांच्या त्या मातोश्री होत्या.

त्यांच्या मागे दोन मुली,तीन मुले नातवंडे परतवंडे आहेत. दशक्रिया विधी गुरुवार दि. 3 जानेवारी रोजी सकाळी 8:30 वाजता नीरा नरसिंगपूर , तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथे होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.