गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

Charholi News: हिराबाई काळजे यांचे निधन

एमपीसी न्यूज – च-होलीतील (Charholi News) हिराबाई सूर्यकांत काळजे यांचे आज (शनिवारी) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 72 होते.

Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन

त्यांच्या पश्चात 3 मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर नितीन काळजे यांच्या त्या चुलती होत. दशक्रिया विधी उद्या (रविवारी) सकाळी 8 वाजता इंद्रायणी काठी च-होली येथे होणार आहे.

Latest news
Related news