Charholi news : एका वेश्या व्यवसाय चालकास अटक

एमपीसी न्यूज : चऱ्होली येथून एका वेश्या व्यावसाय चालकास अटक करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपी उर्फ काका ठोंबरे, वय,55 वर्षे, रा. बहुजन हिताय हॉटेल जवळ, (Charholi news) येरवडा पुणे याला अटक करण्यात आले आहे.

Dehu road crime : तडीपारीचा आदेश भंग करून शहरात आलेल्या आरोपीस अटक

त्याच्या विरोधात भादवि कलम 370 (3) सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 4, 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 सप्टेंबरला संध्याकाळी 5.50 वा चे सुमारास खडीमशीन रोड वडमुखवाडी, चऱ्होली येथील लॉजवर आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.(Charholi news) आरोपीने त्याचे स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी तीन पीडित महिलांना पैशाचे आम्ही दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेताना व त्यातून मिळालेल्या रक्कमेतून स्वतःची उपजीविका भागवत असताना मिळाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.