Chichawad : चिंतामणी राञ प्रशालेचा 12 वीचा निकाल 62.5 टक्के

एमपीसी न्यूज – चिंचवड मधील चिंतामणी (Chichawad) राञ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचा 12 वी वाणिज्य शाखेचा निकाल 62.5%  लागला आहे.पिंपरी चिंचवड शहरातील ही एकमेव राञप्रशाला आहे.या विद्यालयात शिकणारी मुले दिवसा  कामगार म्हणुन काम करुन राञी शिक्षण घेतात.अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाची ज्योत पेटविण्याचे काम राञ प्रशालेने केल्याची भावना प्राचार्य दिलीप लंके यांनी यावेळी व्यक्त केली.

Pimpri : शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

 या वेळी प्रथम क्रमांक रेश्मा उबाळे हीने संपादन करुन यश मिळविले आहे. विद्यार्थ्यांना रुखसार शेख, प्रिया भामरे, राजेंद्र सोनवणे,मारुती वाघमारे,रामधन कसबे,केशव कळसकर यांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थांचे अभिनंदन प्राचार्य दिलीप लंके यांनी पुष्पगुच्छ देऊन (Chichawad) केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.