Chikhali Business News: चिखलीतील नेवाळे वस्तीत प्रथमच 3 बीएचके घर घेण्याची संधी

एमपीसी न्यूज – सणानिमित्त काहीतरी मोठी खरेदी करण्याचं तुमचे स्वप्न आहे? मग लेगसी ओएसिस चिखली परिसरातील नेवाळे वस्ती येथे प्रथमच दिवाळीच्या सणाचे औचित्य साधून 3 बीएचकेच्या घरांचा प्रकल्प खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे. त्यामुळे तुमच्या स्वप्नातील घराचे स्वप्न साकार होणार आहे. अगदी रास्त किमतीत घरे उपलब्ध असून दिवाळीनिमित्त तुम्हाला खास आकर्षक सवलतींचा लाभही घेता येणार आहे.

लेगसी ओएसिसच्या वतीने चिखली येथे राधास्वामी सत्संग भवनच्या जवळ असलेल्या 3 बीएचकेच्या घरे आणि दुकानांचा प्रकल्प साकारण्यात येत आहे. या प्रकल्पात घर खरेदी करा आणि कधीच न अनुभवलेल्या अपार्टमेंट ले आऊटचे आणि वेगळ्या जीवनशैलीचे घर अनुभवा.

या प्रकल्पात घर खरेदी करण्याने आपल्या जीवनाला नवीन आयाम द्या. लेगसी ओएसिसची ही 3 बीएचकेची घरे अतिशय भव्य आहेत. येथे घर घेतल्यावर तुमच्या जीवनाला अधिक अर्थ प्राप्त होईल. शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांच्या गरजा आणि मागण्या नेमकेपणाने विचारात घेऊन हुशारीने घरांचे डिझाईन केले आहे.

लेगसी ओएसिस तुम्हाला खात्री देऊ इच्छिते की, तुम्हाला येथे घर घेतल्यावर आनंददायक जगण्याचा आणि जीवनशैलीचा स्तर उंचावल्याची खात्री पटेल.

जर तुम्ही ब्रँडेड प्रॉपर्टी बघायला गेला तर किमती आवाक्याबाहेर गेलेल्या असल्याचे दिसून येईल आणि जर तुम्ही घराचे डिझाईन बघायला गेला तर तुम्हाला दर्जेदार जीवनशैलीशी तडजोड करावी लागते. मात्र लेगसी ओएसिस तुम्हाला एक परिपूर्ण लोकेशन आणि जीवनशैलीचा उत्तम दर्जा या दोन्हीतील उत्तम समन्वय देते. या प्रकल्पात उपलब्ध जागेचा परिपूर्ण वापर केलेला आहे. या प्रकल्पातील सुविधांचा तुमच्यावर प्रभाव राहील.

कॉमन एरियासाठी सीसीटीव्ही सिस्टिम, सुविधायुक्त ओपन स्पेस, रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम, स्थानिक रोपांची लागवड, प्रकल्पाला मुख्य दरवाजा, वॉचमन केबिन, ट्रान्सफॉर्मर आणि जनरेटर, कॉव्हर्ड कार पार्किंग, कॉमन बाथरूमसाठी सोलर वॉटर हिटर या सारख्या अनेक सुविधा आहेत.

सुविधा क्षेत्रात (अमिनिटी एरिया) मध्ये गेट, मल्टिपर्पज कोर्ट, ओपन जिम, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था, मुलांसाठी खेळणी, गझेबो, वाहन मुक्त एरिया या सारख्या सुविधा आहेत.

या प्रकल्पाचे बांधकाम आरसीसी स्ट्रक्चरमध्ये केले आहे. घराच्या आतील भिंतींना इमल्शन पेंट वापरला आहे. फ्लोअरिंगला व्हेंट्रीफाइड टाईल्स वापरल्या आहेत. ग्रॅनाईट टॉप असलेला किचन प्लॅटफॉर्म आहे. किचनच्या वर र टाईल्स आहेत. वॉटर प्युरिफायरची तरतूद आहे.

घराचा मुख्य दरवाजा आकर्षक असून आतमध्ये फ्लश दरवाजे आहेत. तसेच पावडर कोटेड अलुमिनियम स्लायडिंग विंडोज असून एमएस सेफ्टी ग्रिल्स, इंटरकॉमची फॅसिलिटी आहे. इमारतीला बाहेरून सॅण्ड फ़ेज्ड प्लास्टर असून अग्निशमन यंत्रणाही आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • आय आय बी एम कॉलेज ऑफ हॉटेल म्यानेजमेँट – 3 मिनिटे
  • डी वाय पाटील कॉलेज – 4 मिनिटे
  • गणेश इंटरनॅशनल स्कूल – 3 मिनिटे
  • सिटी स्टार्ट्स प्री प्रायमरी स्कूल – 5 मिनिटे
  • मातोश्री आणि श्रीकृपा मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल – 4 मिनिटे
  • डी मार्ट, स्टार बझार, बिग बझार, सेंट्रल मॉल – 10 ते 14 मिनिटे

स्पेशल ऑफर्स

1. स्टॅम्प ड्यूटीवर सवलत मिळण्याची 31 मार्च 2021 पर्यंत मुदत आहे.

2. ऑन द स्पॉट बुकिंग करणाऱ्यांना 10 ग्रॅम सोन्याचे नाणे अगदी मोफत

साईट –

सन प्रॉपर्टीज
गट क्रमांक : 1191/2, राधास्वामी सत्संग भवनच्या जवळ,
नेवाळे वस्ती, चिखली, पुणे – 411 062
फोन क्रमांक : 88055 77444
महरेरा क्रमांक : P 52100020904
वेबसाइट : www.legacypune.in

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.