सोमवार, डिसेंबर 5, 2022

Chikhali Crime : चिखलीमध्ये अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवले

एमपीसी न्यूज : चिखलीमध्ये 14 जून रोजी (Chikhali Crime) एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवण्यात आले. याबाबत पीडित मुलीच्या आईने अज्ञात इसमाविरोधात फिर्याद चिखली पोलिस ठाण्यात दिली आहे.

अज्ञात इसमाविरोधात भा. द. वि. कलम 363 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांची 17 वर्ष 11 महिने वयाच्या मुलीस जाधववाडीमधून कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून, अमिष दाखवून पळवून नेले.

Chikhli Rape Case : चिखलीमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Latest news
Related news