Women abuse: महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : घरा शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने महिलेशी गैरवर्तन केल्याने आरोपीवर चिखली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Women abuse) ही घटना शनिवारी (दि.6) चिखली येथे घडली.

Lonavla Swimming Pool: शिवबाच्या मृत्यूला जबाबदार असणार्‍यांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी विश्वनाथ शंकर भोसले (वय.52 रा. चिखली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शेजारी हा आरोपी राहतो, पिडीता घराबाहेर काम करत असताना आरोपीने तिच्या समोर अश्लिल वर्तन करून पिडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न केली.(Women abuse) यावरून चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.