Chikhali : एकतर्फी प्रेमातून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – एकतर्फी प्रेमातून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी 25 वर्षिय तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार चिखली येथे बुधवारी (दि. 14) रात्री घडली.

मंगेश ज्ञानोबा पांचाळ (वय 25, रा. चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षिय महिलेने चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने पिडित महिलेला वारंवार फोन केले. तसेच महिला घरी असताना तिच्या घरी येऊन तिचा विनयभंग केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.