Chikhali : नव-मतदार, युवा मतदारांना ओळखपत्रांचे वाटप

एमपीसी न्यूज – नगर सदस्य दिनेश यादव यांच्या वतीने गेल्या आठवड्यात प्रभाग स्तरावर मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले होते. चिखली-कुदळवाडी येथील नव-मतदार आणि युवा मतदार यांची त्यावेळी नोंदणी केली होती.

निवडणूक कार्यालयामार्फत छाननी झाल्यानंतर ज्या मतदारांच्या नावांचा मतदारयादीत समावेश झाला आहे, अशा मतदारांना यादव यांच्या पुढाकाराने कुदळवाडी येथील मनपा शाळेत ओळखपत्रांचे नुकतेच वाटप केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.