Chikhli Fire News :चिखली येथील भंगारच्या दुकानांना मध्यरात्री भीषण आग

एमपीसी न्यूज –  चिखलीतील कुदळवाडी येथील भंगाराच्या (Chikhli Fire News) गोदामाला आज (रविवारी) पहाटे अचानक आग 1 वाजून 14 मिनिटांनी आग लागली. यामध्ये भंगारचे सर्व साहित्य जळाले असल्याची माहिती समोर आली आहे.

 

Pune News : पुणे विभागातील हजारो शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित

 

 

आगीची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन दलाच्या पिंपरीच्या मुख्य केंद्रासह चिखलीतळवडेभोसरी आदी उपकेंद्राच्या सात तर एमआयडीसी व इतर अशा पाच अशा एकूण 12गाड्या आग विझवण्याचे काम करत आहेत. अद्याप आग विझवण्याचे सुरु आहे.

 

 

आगीमुळे दूरपर्यंत धूर पसरल्याने परिसरातील नागरिकांमध्ये (Chikhli Fire News) भीतीचे वातावरण पसरले.ही आग नेमकी कशामुळे लागलीहे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.