Chikhli : चिखलीतील रामदासनगर येथील गोशाळेमध्ये चारा वाटप

एमपीसी  न्यूज –    स्विकृत सदस्य  दिनेश यादव यांच्या माध्यमातून आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलीतील रामदासनगर येथील चंद्रभागा गोशाळामध्ये चारा वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कामगार नेते सचिन  लांडगे याच्या हस्ते चारा वाटप करण्यात आले. यावेळी मा. नगरसेवक कुदंन गायकवाड, संतोष मोरे, पांडुरंग भालेकर, रामकृष्ण लांडगे, सतोष लांडगे, अरूण लांडे, जितेंद्र मेहता, मनोज मोरे, विजयराज यादव, योगिराज ढमाले, दिपक घन, वैभव वाघ, किशोर लोंढे, विशाल उमाप, बाळासाहेब यादव, सचिन शहा, महेश आवटे, कोस्तुभ यादव, शुभम शिंदे आदी उपस्थित होते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.