-MPC-TOP-MOST-BANNER-I

Chikhli : इशांत एन्टरप्रायझेस, अल्फा ऑटोमोबाईल, श्री स्वामी समर्थ वॉशिंग सेंटरचे उदघाटन

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- इशांत एन्टरप्रायझेस, अल्फा ऑटोमोबाईल व श्री स्वामी समर्थ वॉशिंग सेंटर या तीन संस्थांचे उदघाटन नुकतेच साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील व भारत सरकारच्या सडक परिवहन व राज्यमार्ग विभागाचे खासगी सचिव आय ए एस अधिकारी संकेत भोंडवे यांच्या हस्ते चिखली येथे करण्यात आले.

या कार्यक्रमाला माजी विभागीय आयुक्त दिलीप बंड, कामत हॉस्पिटलचे डॉ. दिलीप कामत, माजी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, ऍड बाळासाहेब गुरव, माजी महापौर मंगला कदम, नगरसेवक शत्रुघ्न काटे, छायाताई भणगे, श्यामची आई पुरस्कार प्राप्त श्रीमती विमलताई भोंडवे आदी उपस्थित होते.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.