Chikhali: मतदारांनो जागे व्हा! शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केले मतदारांना आवाहन

एमपीसी न्यूज – शिरूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ कोपरा सभा घेण्यात आली. यावेळी सबका साथ सबका विकास या घोषणेतून देवा कुलकर्णी यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. 
_MPC_DIR_MPU_II
चिखली येथील साने चौकात ही कोपरा सभा झाली. यावेळी उपहशरप्रमुख शिवसेना नेताजी काशिद, मंडळ अध्यक्ष भाजप रवींद्र नलावडे, युवा नेते संजय मोरे, राजु वायसे, भाजप नेते देवा कुलकर्णी, युवा सेना अधिकार शहर उपाध्यक्ष भाजप पोपट हजारे, बालाजी कनवटे, कामगार नेते शिवाजी कापसे, ज्येष्ठ शिवसैनिक आबा पांचाळ, मोहन मुळे, भागवत शेळके, गणेश गुंड, गणेश पवार, युवा नेते प्रवीण जगताप, देवा ग्रुप अध्यक्ष चिखली सुमंत तांबे, विशाल निंबाळकर, प्रकाश गवळी, आण्णा गुंड, प्रविण कराड, श्याम भुयटे, ज्ञानेश्वर कापसे, अमोल जगताप, इंद्रजीत कापसे आदी उपस्थित होते.
  • यावेळी देवा कुलकर्णी म्हणाले, “मतदारांनो, उठा जागे व्हा व विकासाचा धागा व्हा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मोरेवस्ती चिखली प्रभाग क्र1 मधून मताधिक्य देणार “

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.