Chincholi News : शालिनी भेगडे यांचे निधन

एमपीसीन्यूज : चिंचोली येथील वारकरी कुटुंबातील शालिनी तुकाराम भेगडे (वय 71 ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे 2 मुले, 2 मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

लोकमतचे पत्रकार देवराम भेगडे व सामाजिक कार्यकर्ते संभाजी भेगडे यांच्या त्या मातोश्री, तर युवा कीर्तनकार हभप काजल भेगडे यांच्या त्या आजी होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.