Chinchwad : अपघाताचा बनाव करत तरुणाला मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज – अपघाताचा (Chinchwad ) बनाव करत तिघांनी तरुणाला मारहाण करत लुटले आहे. हा प्रकार चिंचवड येथील दुर्गानगर येथील तरवडे गॅरेज येथे रविवारी (दि.4) घडला आहे.

याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात सिद्धार्थ चंद्रकांत ठोसर (वय 28, रा.चिंचवड) यांनी तीन अज्ञाताविरोधात फिर्याद दिली आहे.

Pimpri News : वाहन खरेदीवेळी बेकायदेशीररित्या घेतले जाणारे हँडलिग चार्जेस थांबवा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची (Chinchwad) बस गॅरेजमध्ये लावत असताना आरोपींनी अपघाताचा बनाव केला. फिर्यादीच्या खिशातील 22 हजार रुपयांचा मोबाईल व दिड हजार रुपये रोख हिसकावून घेतले व गॅरेजमधील कॉम्प्रेसर मशीन फोडून तिचे नुकसान केले. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'877257e2c83c2bcc',t:'MTcxMzU4Njg0NC4yMjkwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();