Chinchwad : माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचा वाढदिवस वृत्तपत्र विक्रेता दिवस म्हणून साजरा

एमपीसी न्यूज- सोमवारी (15 ऑक्टोबर) माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचा वाढदिवस देशभरात प्रथमच वृत्तपत्र विक्रेता दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

या निमित्त चिंचवड येथील स्नेह फ्लोरिस्ट स्टॉलचे मालक पंढरीनाथ म्हस्के यांनी या दिवशी प्रत्येक वृत्तपत्र विक्रेत्यास गुलाबपुष्प देऊन त्यांना “वृत्तपत्र विक्रेता “दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.