Chinchwad : बाबुलालजी जोगीदास मुथा यांचे संथाराव्रत दरम्यान देहावसान

एमपीसी न्यूज- चिंचवड गावातील प्रसिद्ध व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व मेसर्स बी. जे. क्लॉथचे मालक बाबुलालजी जोगीदास मुथा (वय 84) यांचे संथाराव्रत दरम्यान गुरुवारी (दि. 23) देहावसान झाले.

त्याच्या पश्चात दोन मुले व तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे. बाबुलालजी मुथा हे श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे सभासद होते. सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.