chinchwad : भाऊसाहेब बलकवडे यांचे निधन

Bhausaheb Balkwade passed away

एमपीसीन्यूज : चिंचवड येथील अभय वृत्तपत्र जाहिरात एजन्सीचे मालक भाऊसाहेब बलकवडे ( वय- 81 ) यांचे आज, शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, नातवंडे, तीन मुली, जावई असा परिवार आहे.

अभय ॲडसचे लतीश बलकवडे यांचे ते वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.